Collector
मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळमध्ये कधी धडकणार? | Collector
मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळमध्ये कधी धडकणार?
TV9 Marathi

मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळमध्ये कधी धडकणार?

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

Go to News Site