TV9 Marathi
आज पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. मात्र या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
Go to News Site