SRH vs RR Eliminator : राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट | Collector
TV9 Marathi
SRH vs RR Eliminator : राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Eliminator Match Result IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं.