Collector
बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स… | Collector
बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स…
TV9 Marathi

बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स…

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या दिवशी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश नाकारल्याने तणाव निर्माण झाला आहे. नमाजसाठी रस्ते अडवणे आणि मंदिर प्रवेशबंदी यामुळे भाजप, शिवसेना ठाकरे गट व हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. प्रशासनावर दबाव आणत शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्यावर जोरदार निदर्शने केली असून, लाल चौकी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Go to News Site