Akasa Air Flight : हवेतच अचानक विमानात इंधन कमी झालं, फ्लाइटमध्ये खळबळ उडाली, 194 प्रवाशांची धडधड वाढलेली पण.. | Collector
TV9 Marathi
Akasa Air Flight : हवेतच अचानक विमानात इंधन कमी झालं, फ्लाइटमध्ये खळबळ उडाली, 194 प्रवाशांची धडधड वाढलेली पण..
Akasa Air Flight : तात्काळ इमर्जन्सी प्रोटोकॉल लागू करण्यात आले. कुठल्याही अप्रिय घटनेचा सामना करण्यासाठी रात्री 9:04 वाजता रनवेच्या आसपास क्रॅश फायर टेंडर आणि इमर्जन्सी टीम्स तैनात करण्यात आल्या.