Collector
CNG Price Hike: पेट्रोल-डिझेलशी CNG ची स्पर्धा… पुन्हा भडकले दर, तुमच्या खिशावर किती भार? | Collector
CNG Price Hike: पेट्रोल-डिझेलशी CNG ची स्पर्धा… पुन्हा भडकले दर, तुमच्या खिशावर किती भार?
TV9 Marathi

CNG Price Hike: पेट्रोल-डिझेलशी CNG ची स्पर्धा… पुन्हा भडकले दर, तुमच्या खिशावर किती भार?

CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीचे दर भडकले आहेत. सर्वसामान्य वाहनधारकांना आता या इंधन स्पर्धेचा फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसात तब्बल 12 रुपयाने CNG मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक बेजार झाले आहेत.

Go to News Site