Collector
Vaibhav Sooryavanshi : फक्त 29 चेंडूत हैदराबादची सर्व स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या तोंडातून शिवी निघाली का? VIDEO | Collector
Vaibhav Sooryavanshi : फक्त 29 चेंडूत हैदराबादची सर्व स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या तोंडातून शिवी निघाली का? VIDEO
TV9 Marathi

Vaibhav Sooryavanshi : फक्त 29 चेंडूत हैदराबादची सर्व स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या तोंडातून शिवी निघाली का? VIDEO

Vaibhav Sooryavanshi : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्ससाठी मॅच विनिंग इनिंग खेळला. त्याच्या वादळी खेळीत सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. आपल्या फलंदाजीने वैभवने सर्वांनाच जिंकून घेतलं.

Go to News Site