Collector
आशियातल्या सर्वात मोठ्या बकरा मंडीत आतापर्यंत किती बकऱ्यांची विक्री? किती कोटींची उलाढाल? आकडेवारी समोर | Collector
आशियातल्या सर्वात मोठ्या बकरा मंडीत आतापर्यंत किती बकऱ्यांची विक्री? किती कोटींची उलाढाल? आकडेवारी समोर
TV9 Marathi

आशियातल्या सर्वात मोठ्या बकरा मंडीत आतापर्यंत किती बकऱ्यांची विक्री? किती कोटींची उलाढाल? आकडेवारी समोर

बकरी ईद निमित्त मुंबईच्या देवनार बकरा मंडीत १ लाख ४५ हजारांहून अधिक बकरे दाखल झाले असून खरेदीदारांची प्रचंड गर्दी झाली आहे. तर नालासोपाऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत ईद साजरी होत आहे.

Go to News Site