Collector
प्रसिद्ध रील स्टारने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:च्याच हॉटेलमध्ये दिला जीव; मंगळवेढा हादरलं! | Collector
प्रसिद्ध रील स्टारने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:च्याच हॉटेलमध्ये दिला जीव; मंगळवेढा हादरलं!
TV9 Marathi

प्रसिद्ध रील स्टारने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:च्याच हॉटेलमध्ये दिला जीव; मंगळवेढा हादरलं!

ज्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात रील स्टार रोहिणीने अनेक रील्स बनवले, त्याच ठिकाणी तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि मंगळवेढ्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Go to News Site