TV9 Marathi
बिहारमधील पाटणा जवळील उमानाथ घाटावर गंगा नदीत १५ ते १६ प्रवाशांनी भरलेली बोट उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी SDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Go to News Site