Collector
Anjali Damania : पार्थ पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता अंजली दमानिया यांच्या रडारवर | Collector
Anjali Damania : पार्थ पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता अंजली दमानिया यांच्या रडारवर
TV9 Marathi

Anjali Damania : पार्थ पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता अंजली दमानिया यांच्या रडारवर

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेहमीच भ्रष्टाचाराची विविध प्रकरणं बाहेर काढत असतात. आतापर्यंत त्यांनी सरकारमधील खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधला मोठा मंत्री त्यांच्या रडारवर आला आहे.

Go to News Site