Collector
सावरकरांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत? राज ठाकरेंचा संतप्त सवाल | Collector
सावरकरांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
TV9 Marathi

सावरकरांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. सावरकरांच्या विचारांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत, असा सवाल करत त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या भोंदूगिरी आणि जातीपातीच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला.

Go to News Site