TV9 Marathi
सोशल मीडियावर रील्स बनवून लोकप्रिय झालेल्या रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही घटना घडली. रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते
Go to News Site