Collector
कोण होती रील स्टार रोहिणी पाराध्ये? ज्या हॉटेलमध्ये बनवले रील्स, तिथेच संपवलं आयुष्य | Collector
कोण होती रील स्टार रोहिणी पाराध्ये? ज्या हॉटेलमध्ये बनवले रील्स, तिथेच संपवलं आयुष्य
TV9 Marathi

कोण होती रील स्टार रोहिणी पाराध्ये? ज्या हॉटेलमध्ये बनवले रील्स, तिथेच संपवलं आयुष्य

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी रील स्टार रोहिणी पाराध्येनं टोकाचं पाऊल उचललं आहे. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील ही घटना आहे. मंगळवारी दुपारी तिने तिच्याच हॉटेलच्या किचनमध्ये स्वत:ला संपवलं.

Go to News Site