Collector
कुठे पोलिसांचा चोख बंदोबस्त, तर कुठे ऐनवेळी परवानग्या रद्द; मुंबईत बकरी ईद शांततेत साजरी | Collector
कुठे पोलिसांचा चोख बंदोबस्त, तर कुठे ऐनवेळी परवानग्या रद्द; मुंबईत बकरी ईद शांततेत साजरी
TV9 Marathi

कुठे पोलिसांचा चोख बंदोबस्त, तर कुठे ऐनवेळी परवानग्या रद्द; मुंबईत बकरी ईद शांततेत साजरी

मिरा रोड, घाटकोपर आणि गोरेगाव येथील सोसायट्यांमध्ये बकरा कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर आज बकरी ईद निमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मुंबईत शांततेत सण साजरा केला जात आहे.

Go to News Site