‘डोनाल्ड ट्रम्प’ची देणार होते कुर्बानी! पीएम यांना लागली कुणकुण, रातोरात वाचवला जीव | Collector
TV9 Marathi
‘डोनाल्ड ट्रम्प’ची देणार होते कुर्बानी! पीएम यांना लागली कुणकुण, रातोरात वाचवला जीव
'डोनाल्ड ट्रम्प' असे टोपणनाव असलेल्या एका दुर्मिळ अल्बिनो म्हैसची ईद-उल-अझहाच्या दिवशी कुर्बानी देण्यात येणार होती. पण पंतप्रधानांनी यामध्ये हस्तक्षेप करून तिला वाचवले.