Collector
Sonakshi Sinha : झहीर इक्बालशी लग्न झाल्यावर इंटिमेट सीन्सवर बंदी ? सोनाक्षी सिन्हा नवऱ्याबद्दल स्पष्टच बोलली.. | Collector
Sonakshi Sinha : झहीर इक्बालशी लग्न झाल्यावर इंटिमेट सीन्सवर बंदी ? सोनाक्षी सिन्हा नवऱ्याबद्दल स्पष्टच बोलली..
TV9 Marathi

Sonakshi Sinha : झहीर इक्बालशी लग्न झाल्यावर इंटिमेट सीन्सवर बंदी ? सोनाक्षी सिन्हा नवऱ्याबद्दल स्पष्टच बोलली..

लग्न झाल्यामुळे आता सोनाक्षीने पडद्यावर बोल्ड किंवा इंटीमेट सीन्स करण्यास नकार दिला, असं अनेकांनी बोलून दाखवलं. मात्र आता यावर मौन सोडत खुद्द सोनाक्षी सिन्हा हिनेच स्पष्टीकरण दिलंय.

Go to News Site