Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी | Collector
TV9 Marathi
Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी
Tata Tiago 2026 : टाटा मोटर्सने मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन एक खास कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत परडवणारी असून अत्याधुनिक फिचर्ससह सेफ्टीमध्ये सुद्धा ही कार उत्तम आहे.