Collector
Sharddha Kapoor : बयो, आधी घरातील पसारा तर आवर, मग… श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडिओवर का आल्या अशा कमेंट्स? | Collector
Sharddha Kapoor : बयो, आधी घरातील पसारा तर आवर, मग… श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडिओवर का आल्या अशा कमेंट्स?
TV9 Marathi

Sharddha Kapoor : बयो, आधी घरातील पसारा तर आवर, मग… श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडिओवर का आल्या अशा कमेंट्स?

श्रद्धा कपूरच्या व्हायरल डान्स व्हिडिओवरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मायकल जॅक्सनच्या गाण्यावर मनसोक्त नाचताना तिच्या घरातील पसारा दिसला, ज्यावरून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. मात्र, श्रद्धाने तिच्या खास शैलीत मजेदार उत्तर देत ट्रोलर्सना शांत केले.

Go to News Site