Collector
जरा आधी दवाखान्यात आलो असतो तर आमचे बाळ वाचले असते, हिंगोलीच्या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले? | Collector
जरा आधी दवाखान्यात आलो असतो तर आमचे बाळ वाचले असते, हिंगोलीच्या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले?
TV9 Marathi

जरा आधी दवाखान्यात आलो असतो तर आमचे बाळ वाचले असते, हिंगोलीच्या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले?

हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याने तिचे बाळ पोटातच दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणाने आता प्रशासनाने आता डिझेलमुळे नव्हे तर कर्मचारी सुटीवर असल्याने रुग्णवाहिका देऊ शकलो नाही असे म्हटले आहे.

Go to News Site