Collector
Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलचे टेन्शन सोडा… टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात… सिंगल चार्जमध्ये 285 किमी दामटा | Collector
Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलचे टेन्शन सोडा… टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात… सिंगल चार्जमध्ये 285 किमी दामटा
TV9 Marathi

Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलचे टेन्शन सोडा… टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात… सिंगल चार्जमध्ये 285 किमी दामटा

Tata Tiago EV : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत वाहनधारकांसाठी अजून एक जबरदस्त पर्याय समोर आला आहे. टाटा मोटर्सने नवीन Tata Tiago EV भारतात लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. काय आहे या कारचे वैशिष्ट्ये?

Go to News Site