Collector
परभणी हादरले! ‘नीट’ परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने १८ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं | Collector
परभणी हादरले! ‘नीट’ परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने १८ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं
TV9 Marathi

परभणी हादरले! ‘नीट’ परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने १८ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला संपवलं

परभणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 18 वर्षांच्या मुलाने विष प्राशन करून आपला जीवन प्रवास संपवला आहे. अभ्यासाचा ताण आणि आपण या कठीण परीक्षेत यशस्वी होऊ की नाही या भीतीने त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Go to News Site