Collector
मेटा कंपनीचा झटका, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी द्यावे लागणार पैसे; काय काय सुविधा मिळणार? | Collector
मेटा कंपनीचा झटका, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी द्यावे लागणार पैसे; काय काय सुविधा मिळणार?
TV9 Marathi

मेटा कंपनीचा झटका, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी द्यावे लागणार पैसे; काय काय सुविधा मिळणार?

मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियासाठी पेड सबस्क्रीप्शन आणण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी हे सर्व सोशल मीडिया मंच मोफत होते. परंतु आता हे सर्व प्लॅटफॉर्म पेड होण्याची शक्यता असून पैशांच्या बदल्यात वापरकर्त्यांना काही खास फिचर्स देण्यात येतील.

Go to News Site