Collector
Honda ZR-V: होंडाची प्रीमियम ग्लोबल एसयूवी भारतात लाँच, हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळणार लक्झरी फीचर्स | Collector
Honda ZR-V: होंडाची प्रीमियम ग्लोबल एसयूवी भारतात लाँच, हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळणार लक्झरी फीचर्स
TV9 Marathi

Honda ZR-V: होंडाची प्रीमियम ग्लोबल एसयूवी भारतात लाँच, हायब्रिड तंत्रज्ञानासह मिळणार लक्झरी फीचर्स

होंडा कार्स इंडिया येत्या 22 मे रोजी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली नवीन होंडा सिटी फेसलिफ्ट सेडान सादर करणार आहे. यासोबतच कंपनी आपली बहुप्रतीक्षित प्रीमियम ग्लोबल एसयूव्ही 'होंडा जेडआर-वी' (Honda ZR-V) देखील लाँच करणार आहे. कंपनीने या शानदार हायब्रिड एसयूव्हीचा अधिकृत टीझर नुकताच सोशल मीडियावर जारी केला आहे.

Go to News Site