TV9 Marathi
होंडा कार्स इंडिया येत्या 22 मे रोजी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली नवीन होंडा सिटी फेसलिफ्ट सेडान सादर करणार आहे. यासोबतच कंपनी आपली बहुप्रतीक्षित प्रीमियम ग्लोबल एसयूव्ही 'होंडा जेडआर-वी' (Honda ZR-V) देखील लाँच करणार आहे. कंपनीने या शानदार हायब्रिड एसयूव्हीचा अधिकृत टीझर नुकताच सोशल मीडियावर जारी केला आहे.
Go to News Site