Collector
मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसांकडे हजर, अजब प्रकाराने पोलीस चक्रावले ! | Collector
मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसांकडे हजर, अजब प्रकाराने पोलीस चक्रावले !
TV9 Marathi

मुलीच्या हत्येबद्दल बापलेकाला अटक आणि 20 दिवसांनी मुलगी स्वत: पोलिसांकडे हजर, अजब प्रकाराने पोलीस चक्रावले !

बुलढाण्यात एक अजब घटना घडली आहे. मध्य प्रदेशात राहाणाऱ्या एका तरुणीची हत्या करुन तिला जाळून तिचा मृतदेह नष्ट केल्याच्या आरोपावरुन जळगावातील जामोद पोलिसांनी तरुणीच्या वडीलांना आणि भावाला अटक केली. मात्र, ही तरुणी आता जीवंत असल्याने खळबळ उडाली आहे.

Go to News Site