Collector
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा मुख्यमंत्री, या दिवशी होणार शपथविधी | Collector
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा मुख्यमंत्री, या दिवशी होणार शपथविधी
TV9 Marathi

कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा मुख्यमंत्री, या दिवशी होणार शपथविधी

कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Go to News Site