DK Shivakumar Networth: कर्नाटकचे नवीन सीएम म्हणून डी.के. शिवकुमार होणार आहेत. त्यांची चल आणि अचल संपत्ती १४०० कोटी रुपयांहून जास्त आहे. आयोगाकडील शपथपत्रानुसार त्यांच्यावर ५०० कोटींचे कर्ज देखील आहे.