Collector
1 कोटी 22 लाख मुंबईहून हैदराबादला जात होते… भली मोठी बॅग, संशय आला, रेल्वे स्थानकावरच हटकलं अन्…. | Collector
1 कोटी 22 लाख मुंबईहून हैदराबादला जात होते… भली मोठी बॅग, संशय आला, रेल्वे स्थानकावरच हटकलं अन्….
TV9 Marathi

1 कोटी 22 लाख मुंबईहून हैदराबादला जात होते… भली मोठी बॅग, संशय आला, रेल्वे स्थानकावरच हटकलं अन्….

सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईहून हैदराबादला नेली जाणारी ₹1.22 कोटींची संशयास्पद हवाला रोकड जप्त केली. अमरावतीचा विजय गुप्ता अटकेत असून, 'कांता ज्वेलर्स'ने ही रक्कम 'बंटी'ला पोहोचवण्यासाठी दिली होती.

Go to News Site