Collector
वैभव सूर्यवंशीचं मोठं गुपित जोफ्रा आर्चरला कळलं, आयपीएल 2026 स्पर्धा संपताच करणार खुलासा | Collector
वैभव सूर्यवंशीचं मोठं गुपित जोफ्रा आर्चरला कळलं, आयपीएल 2026 स्पर्धा संपताच करणार खुलासा
TV9 Marathi

वैभव सूर्यवंशीचं मोठं गुपित जोफ्रा आर्चरला कळलं, आयपीएल 2026 स्पर्धा संपताच करणार खुलासा

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीला समोर पाहून नेमका टप्पा कुठे टाकावा? हा प्रश्न गोलंदाजांना पडतो. कारण 15 वर्षीय वैभवने दिग्गज गोलंदाजांना कात्रजचा घाट दाखवला आहे. वैभव सूर्यवंशीला कसं रोखायचा हा प्रश्न आहे? जोफ्रा आर्चरने या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिलं.

Go to News Site