Collector
IPL 2026: कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल फायनल खेळल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर | Collector
IPL 2026: कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल फायनल खेळल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर
TV9 Marathi

IPL 2026: कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल फायनल खेळल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर

आरसीबीने क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ क्वॉलिफायर 2 सामन्यातून पुढे येईल. हा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. चला जाणून दहा पैकी किती संघांनी सर्वाधिक अंतिम फेरीचे सामने खेळले आहेत.

Go to News Site