Collector
मासिक पाळीच्या धोरणात व्यापक सुधारणा हव्या, News9 च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केली गरज! | Collector
मासिक पाळीच्या धोरणात व्यापक सुधारणा हव्या, News9 च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केली गरज!
TV9 Marathi

मासिक पाळीच्या धोरणात व्यापक सुधारणा हव्या, News9 च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केली गरज!

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सुनीता सिंग चोकेन यांनीदेखील खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. जेव्हा मी एव्हरेस्ट सर करत होते तेव्हा मला मासिक पाळी आली. त्या काळात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी सांगितले.

Go to News Site