Collector
जून महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद, घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची लिस्ट | Collector
जून महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद, घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची लिस्ट
TV9 Marathi

जून महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद, घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची लिस्ट

जून 2026 या नवीन महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका तब्बल 11 दिवस बंद राहतील. यामध्ये शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची कामे करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या शहरातील सुट्ट्यांची अधिकृत यादी नक्की तपासून घ्यावी.

Go to News Site