गावातील साठवण तलावात पोहण्यास गेलेले एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाले, अहिल्यानगरातील धक्कादायक प्रकार | Collector
TV9 Marathi
गावातील साठवण तलावात पोहण्यास गेलेले एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाले, अहिल्यानगरातील धक्कादायक प्रकार
लोणी जवळच्या चंद्रपूर गावात साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.