मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी | Collector
TV9 Marathi
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे, ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे.