Collector
वर्धा, अमरावतीत पावसाच्या धारा, काही ठिकाणी उन्हाच्य झळा, राज्यात कुठं काय घडलं? | Collector
वर्धा, अमरावतीत पावसाच्या धारा, काही ठिकाणी उन्हाच्य झळा, राज्यात कुठं काय घडलं?
TV9 Marathi

वर्धा, अमरावतीत पावसाच्या धारा, काही ठिकाणी उन्हाच्य झळा, राज्यात कुठं काय घडलं?

वळवाच्या पावसाने वातावरणातील धग काहीशी कमी केली आहे. काही ठिकाणी वादळी वारेदेखील पाहायला मिळाले. तर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. उष्णतेची ही लाट आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

Go to News Site