Collector
आसमानी संकट राज्यावर, उष्णतेपासून काहीसा दिलासा, तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये धोका.. | Collector
आसमानी संकट राज्यावर, उष्णतेपासून काहीसा दिलासा, तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये धोका..
TV9 Marathi

आसमानी संकट राज्यावर, उष्णतेपासून काहीसा दिलासा, तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये धोका..

मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. कुठे उष्णता तर कुठे पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. थेट पावसाचा इशारा देण्यात आला. उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Go to News Site