Collector
जगाला ज्याची प्रतिक्षा तो मोठा क्षण आलाच, अमेरिकेने इराणच्या केल्या 4 अटी मान्य, युद्धविराम.. | Collector
जगाला ज्याची प्रतिक्षा तो मोठा क्षण आलाच, अमेरिकेने इराणच्या केल्या 4 अटी मान्य, युद्धविराम..
TV9 Marathi

जगाला ज्याची प्रतिक्षा तो मोठा क्षण आलाच, अमेरिकेने इराणच्या केल्या 4 अटी मान्य, युद्धविराम..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जगाला ज्याची प्रतिक्षा तो क्षण अत्यंत जवळ आल्याचे बघायला मिळत आहे. अनेक मुद्द्यात इराण आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली. ज्यामुळे कधीही करार अंतिम होऊ शकतात.

Go to News Site