मुख्यमंत्री सकारात्मक, आम्ही जे केलं ते…; जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 4 बडे नेते तडकाफडकी रवाना | Collector
TV9 Marathi
मुख्यमंत्री सकारात्मक, आम्ही जे केलं ते…; जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 4 बडे नेते तडकाफडकी रवाना
मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासूनच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री विखे पाटील आणि उदय सामंत अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.