Collector
महागात पडू शकते जुनी हाइब्रिड कार, बॅटरीच्या आयुष्याबाबत सर्वात मोठा खुलासा | Collector
महागात पडू शकते जुनी हाइब्रिड कार, बॅटरीच्या आयुष्याबाबत सर्वात मोठा खुलासा
TV9 Marathi

महागात पडू शकते जुनी हाइब्रिड कार, बॅटरीच्या आयुष्याबाबत सर्वात मोठा खुलासा

हाइब्रिड आणि ईव्ही वाहनांच्या बॅटऱ्या अत्यंत महागड्या असतात. जर तुम्ही जुनी हाइब्रिड कार खरेदी करत असाल आणि तिची बॅटरी खराब निघाली, तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. हाइब्रिड गाड्यांची बॅटरी नेमकी किती चालते, हे शोधण्यासाठी 28,500 पेक्षा जास्त वाहनांची चाचणी घेण्यात आली. या टेस्टचे रंजक निष्कर्ष समोर आले आहेत.

Go to News Site