Collector
एकनाथ शिंदे यांचे धक्कातंत्र… लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? या आक्रमक नेत्याची थेट एंट्री… कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल | Collector
एकनाथ शिंदे यांचे धक्कातंत्र… लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? या आक्रमक नेत्याची थेट एंट्री… कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
TV9 Marathi

एकनाथ शिंदे यांचे धक्कातंत्र… लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? या आक्रमक नेत्याची थेट एंट्री… कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

Eknath Shine Cabinet Reshuffle: गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाला अखेर एकदाचा मुहूर्त लागण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीनंतर काही नवीन आणि आक्रमक चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत आताच देण्यात आले आहेत.

Go to News Site