Collector
रणवीर सिंह – फरहान अख्तरच्या वादात सलमानची उडी; अखेर ‘भाईजान’च तोडगा काढणार? | Collector
रणवीर सिंह – फरहान अख्तरच्या वादात सलमानची उडी; अखेर ‘भाईजान’च तोडगा काढणार?
TV9 Marathi

रणवीर सिंह – फरहान अख्तरच्या वादात सलमानची उडी; अखेर ‘भाईजान’च तोडगा काढणार?

अभिनेता रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आता 'भाईजान' अर्थात सलमान खानने पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सलमानने दोघांशीही चर्चा केली असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Go to News Site