Collector
घरी आले आणि जीव गेला… विषारी दारूकांडाने पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं, दोन दिवसात 15 जणांचा मृत्यू, नावे आली समोर | Collector
घरी आले आणि जीव गेला… विषारी दारूकांडाने पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं, दोन दिवसात 15 जणांचा मृत्यू, नावे आली समोर
TV9 Marathi

घरी आले आणि जीव गेला… विषारी दारूकांडाने पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं, दोन दिवसात 15 जणांचा मृत्यू, नावे आली समोर

पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे विषारी दारूकांडात गेल्या दोन दिवसांत 13 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दारू प्यायल्यानंतर तोंडातून फेस येणे, चक्कर येणे अशी गंभीर लक्षणे दिसली. यात तरुण आणि वृद्धांचा समावेश आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Go to News Site