Collector
पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं | Collector
पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं
TV9 Marathi

पुणे आणि पिंपरीत दारूकांडाचे 11 बळी, एकूण मृतांची संख्या 15; राज्य हादरलं

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत संशयित विषारी दारू प्रकरणात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर हादरला असून प्रशासन सतर्क झालं आहे.

Go to News Site