Collector
अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक… महायुतीचा विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला हरवला कुठं? बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स | Collector
अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक… महायुतीचा विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला हरवला कुठं? बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स
TV9 Marathi

अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक… महायुतीचा विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला हरवला कुठं? बड्या नेत्याच्या वक्तव्याने वाढला सस्पेन्स

Mahayuti Legislative Council Seat Sharing Formula: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणूक जागा वाटपाचा तिढा अद्याप संपलेला नाही का? असा सवाल विचारल्या जात आहे. महायुतीतील नेते दोन जागांचा तिढा कायम असल्याचे म्हणत आहे. काय आहे मोठी अपडेट?

Go to News Site