Sadabhau Khot: सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं… सदाभाऊ खोत यांचा घरचा आहेर… त्या कायद्यावर मोठा संताप | Collector
TV9 Marathi
Sadabhau Khot: सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं… सदाभाऊ खोत यांचा घरचा आहेर… त्या कायद्यावर मोठा संताप
Sadabhau Khot Criticized Government: सध्या सरकारच्या काही निर्णयाने समर्थकच व्यथीत झाले आहेत. सदाभाऊ खोत यांनी गोवंशी बंदी कायद्यातील तरतुदीवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. का केली त्यांनी सरकारवर टीका?