Collector
धावपळ सुरू… उपोषणापूर्वीच मोठी घडामोड, जरांगेंची मनधरणी सुरू; थेट तहसीलदारच मैदानात | Collector
धावपळ सुरू… उपोषणापूर्वीच मोठी घडामोड, जरांगेंची मनधरणी सुरू; थेट तहसीलदारच मैदानात
TV9 Marathi

धावपळ सुरू… उपोषणापूर्वीच मोठी घडामोड, जरांगेंची मनधरणी सुरू; थेट तहसीलदारच मैदानात

मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार असून, राज्यात उष्णतेची लाट आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. अंबडचे तहसीलदार, तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर शिष्टमंडळ जरांगेंना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

Go to News Site