Collector
Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू भारताबद्दल जे बोलले..खरचं भारतीयांना त्यांनी जिंकलं, पण पाकिस्तानला चांगलचं फटकारलं | Collector
Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू भारताबद्दल जे बोलले..खरचं भारतीयांना त्यांनी जिंकलं, पण पाकिस्तानला चांगलचं फटकारलं
TV9 Marathi

Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू भारताबद्दल जे बोलले..खरचं भारतीयांना त्यांनी जिंकलं, पण पाकिस्तानला चांगलचं फटकारलं

Benjamin Netanyahu : इस्रायल आणि भारत या दोन देशात खूप चांगले संबंध आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून तर हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. मोदींचा इस्रायल दौऱ्यात विशेष सन्मान करण्यात आला होता. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या शब्दांनी भारतीयांना जिंकून घेतलं.

Go to News Site