Collector
Radhakrishna Vikhepatil | मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर म्हणाले… | Collector
Radhakrishna Vikhepatil | मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर म्हणाले…
TV9 Marathi

Radhakrishna Vikhepatil | मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असून, त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

Go to News Site