Collector
Snake Facts: जगातील असा ही साप… जो बेडकांकडून चोरतो विष… जगाच्या पाठीवर कुठंय ही प्रजाती? | Collector
Snake Facts: जगातील असा ही साप… जो बेडकांकडून चोरतो विष… जगाच्या पाठीवर कुठंय ही प्रजाती?
TV9 Marathi

Snake Facts: जगातील असा ही साप… जो बेडकांकडून चोरतो विष… जगाच्या पाठीवर कुठंय ही प्रजाती?

Snake Facts: निसर्गातील अनेक गोष्टी या आपल्या आकलन क्षमते बाहरेच्या आहेत. निसर्गाची अनेक रुप आहेत. त्यात या सापाच्या कृतीने शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतले आहे. हा साप विषारी नाही. पण विषारी बेडकाकडून तो विष मिळवतो आणि त्याच्या शरीरात साठवतो. त्याचा शस्त्रासारखा शिकारीसाठी वापर करतो.

Go to News Site